सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10491 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मारोतराव बाबुराव आवचार रा. कारेगांव(खाता क्रमांक243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21, अकृषिक क्षेत्र 0.2181 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.14 ज्याचे अकृषिक क्षेत्र 110.110 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिलीप भानुदास गुट्टे , (खाता क्रमांक :-10189)गट/सर्व्हे क्रमांक 21 प्लॉट क्र.14 ज्याचे अकृषिक क्षेत्र 110.110 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 388 दिनांक 16/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.