Ferfar #10495 · कारेगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- सोनाली राजाराम कदम
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
शंकर राजाराम गायकवाड ,दिलीप सुंदरराव आवचार यांचे गट/सर्व्हे क्रमांक46, अकृषिक क्षेत्र 0.4365 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कुणाल बालासाहेब पेरके , (खाता क्रमांक :-12426)गट/सर्व्हे क्रमांक 46 प्लॉट क्र.13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी
शंकर राजाराम गायकवाड ,दिलीप सुंदरराव आवचार यांनी भाऊसाहेब विश्वनाथ गरुड यांच्या कडून दस्त क्र. 3375/2012 ने खरेदी केले
भाऊसाहेब विश्वनाथ गरुड यांनी सोपान गोपाळराव घूबे यांच्या कडून दस्त क्र. 1529/2012 ने खरेदी केले
सोपान गोपाळराव घूबे यांनी नामदेव देवराव अवचार यांच्या कडून दस्त क्र. 2536/1989 ने खरेदी केले
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5281 दिनांक 16/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.