सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10498 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
375
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- शहादेव बाबूराव वडमारे यांचे गट/सर्व्हे क्रमांक375, अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी पैकी प्लॉट क्र.28 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निता शरदराव देशमाने , (खाता क्रमांक :-12436)गट/सर्व्हे क्रमांक 375 प्लॉट क्र.28 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी शहादेव बाबूराव वडमारे यांनी उत्तम नामदेव कापसे यांच्या कडून दस्त क्र.605/2205 ने खरेदी केली होती. उत्तम नामदेव कापसे यांनी मालती विनायक क्षीरसागर यांच्या कडून दस्त क्र.289/1997 ने खरेदी केली होती . मालती विनायक क्षीरसागर यांच्या तर्फे मु.आम म्हणून विनायक सोपानराव क्षीरसागर ( मु.आम दस्त क्र.2593/1994 ) यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6361 दिनांक 23/11/2017 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.