सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10518 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- गिरीष शिवाजीराव शेळकीकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक116, प्लॉट क्र. 19 ज्याचे अकृषिक क्षेत्र 188.50 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नितीन सत्यनारायण बांगड , (खाता क्रमांक :-12443)गट/सर्व्हे क्रमांक 116, प्लॉट क्र. 19 ज्याचे अकृषिक क्षेत्र 188.50 चौ.मी (गिरीष शिवाजीराव शेळकीकर यांनी बालाजी परसराम अवचार यांच्या कडून दस्त क्र.1757/2013 ने खरेदी केला होता.) यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3500 दिनांक 28/05/2013 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.