Ferfar #4075 · धर्मापुरी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- देविदास हिलाल महाले
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार:-
रिया विश्र्वंभर देशमुख रा. धर्मापुरी(खाता क्रमांक1495) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112, अकृषिक क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 195.16 चौ.मी
हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्रीकांत ज्ञानोबा नाईक , (खाता क्रमांक :-2564)गट/सर्व्हे क्रमांक 112 प्लॉट क्रमांक 13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 195.16 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7541 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.