Ferfar #3565 · पारवा
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026
लिहुन देणार:-
गोविंद बालकिशनजी सोनी (खाता क्रमांक6931) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138, अकृषिक क्षेत्र 0.4881 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 3 ज्याचे अकृषिक क्षेत्र 148.05 चौ.मी
हे त्यांनी
लिहुन घेणार :
सविता संजय महावलकर , (खाता क्रमांक :-7885)गट/सर्व्हे क्रमांक 138 प्लॉट क्रमांक 3 ज्याचे अकृषिक क्षेत्र 148.05 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6491 दिनांक 19/08/2022 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.