सातबारा Watch

← पारवा

Ferfar #3572 · पारवा

परभणी, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/आस्था/आदेश/कावी आदेश दिनांक : 18/06/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार माणिकराव रामराव काकडे मौजे पारवा येथील गट क्र.47 मधील क्षेत्र 1.6500 हे.आर व पो.ख.0.0200 हे.आर शेत जमीन खालील प्रमाणे आदेशाने वाटणी करून दिली. 1)पदमाकर माणिकराव काकडे यांना 0.8200 हे.आर.पो.ख.0.0100 हे.आर 2)ज्ञानेश्वर माणिकराव काकडे यांना क्षेत्र : 0.8300 हे.आर.पो.ख.0.0100 हे.आर करिता आदेशाने नोंद घेण्यात आली.