सातबारा Watch

← ब्रम्हपुरी तर्फे लोहगांव

Ferfar #709 · ब्रम्हपुरी तर्फे लोहगांव

परभणी, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
141, 146
Talathi
पुजा दिलीप धरणकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र२०२५/१५५/ब्रम्हपुरी त.लोहगाव/कावी-२५५ आदेश दिनांक : 12/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम अंतर्गत मा.तहसीलदार साहेब परभणी यांचे आदेश क्र जा.क्र२०२५/१५५/ब्रम्हपुरी त.लोहगाव/कावी-२५५ दि १२/१०/२०२६ मौजे ब्रम्हपुरी तर्फे लोहगाव येथील गट क्र १४१ मध्ये भोगवटादार सदरी शिल्लक क्षेत्र ० हे ३० आर अशी नोंद आहे व गट क्र १४६ मध्ये भोगवटादार सदरी शिल्लक क्षेत्र ० हे ०५ आर अशी नोंद आहे. ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती खालील प्रमाणे दुरुस्त करण्यात येत आहे. १. गणेश बाबुराव गिराम यांचे नावे गट क्र १४१ मध्ये क्षेत्र ० हे ३० आर २. सुंदरराव बाबुराव गिराम यांचे नावे गट क्र १४६ मध्ये क्षेत्र ० हे ०५ आर करिता वरील आदेशावरून नोंद घेण्यात आली.