सातबारा Watch

← जांब

Ferfar #5896 · जांब

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
718
Talathi
ज्ञानदेव नामदेव लोखंडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 17-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- संजय शंकर स्वामी रा. जांब यांनी दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7996 दिनांक 16/09/2026 ने इतर अधिकारातील त्यांच्या नावे असलेल्या स्वतंत्र बोअरवेलसह हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- यश संजय स्वामी यांना विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नावे इतर अधिकारातील संजय शंकर स्वामी यांच्या नावे असलेल्या बोअरवेल ची नोंद कमी करून यश संजय स्वामी यांच्या नावे नोंद घेण्यात आली. करिता कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.