सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2915 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 08-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 08-10-2026 लिहुन देणार:- मिरा जानकिराम पत्तेवार (खाता क्रमांक621) यांचे गट/सर्व्हे क्रमांक73, अकृषिक क्षेत्र 2.4300 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 ज्याचे अकृषिक क्षेत्र 112.748 चौ.मी. मधुन रोड कर्व 6.050 चौ.मी. वजा जाता राहिलेला शिल्लक 106.698चौ.मी. प्लॉट क्रमांक 18 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी. असे दोन्ही प्लॉटचे अकृषिक क्षेत्र 198.498 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : कुरेशी समिउर रहेमान शफिउर रहेमान , (खाता क्रमांक :-10690)गट/सर्व्हे क्रमांक 73 प्लॉट क्रमांक 17 ज्याचे अकृषिक क्षेत्र 112.748 चौ.मी. मधुन रोड कर्व 6.050 चौ.मी. वजा जाता राहिलेला शिल्लक 106.698चौ.मी. प्लॉट क्रमांक 18 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी. असे दोन्ही प्लॉटचे अकृषिक क्षेत्र 198.498 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7775 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.