Ferfar #2978 · कौडगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026
लिहुन देणार:-
कलावंती वामनराव सुर्यवंशी (खाता क्रमांक49) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32, अकृषिक क्षेत्र 2.7560 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 81 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी , प्लॉट क्रमांक 82 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. असे दोन्ही प्लॉटचे एकूण अकृषिक क्षेत्र 270 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंजली संदीप वानरे , (खाता क्रमांक :-10724)गट/सर्व्हे क्रमांक 32 प्लॉट क्रमांक 81 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी , प्लॉट क्रमांक 82 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. असे दोन्ही प्लॉटचे एकूण अकृषिक क्षेत्र 270 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8199 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.