सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2981 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026 लिहुन देणार:- मोहम्‍मद अझहर मोहम्‍मद अयुब (खाता क्रमांक9691) यांचे गट/सर्व्हे क्रमांक47, अकृषिक क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 33 ज्याचा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 104.50 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अविनाश दिलीपराव आरबाड , (खाता क्रमांक :-10726)गट/सर्व्हे क्रमांक 47 प्लॉट क्रमांक 33 ज्याचा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 104.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8067 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.