सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2986 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
108, 122, 123
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जनाबाई दौलतराव गिराम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गंगाबाई दौलतराव गिराम ऐवजी जनाबाई दौलतराव गिराम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता .प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- (A-2652089) अन्वये गंगाबाई दौलतराव गिराम ऐवजी जनाबाई दौलतराव गिराम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .