Ferfar #5101 · ब्राम्हणगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि.शाखा दुसरा मजला, अवध एस.मी.ऑफीसच्या बाजुला, बी रघुनाथ हॉल समोर वसमत रोड परभणी ता.जि.परभणी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता त्रिरत्न अर्जुन थोरात
गहाणखत लिहुन देणार : शेख समरीन फातेमा शेख पाशा रा. ब्राम्हणगांव यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8422-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख समरीन फातेमा शेख पाशा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.