सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5104 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा नविन मोंढा ,नांदेड , परभणी 1 लिहून देणार : प्रशांत कोंडाप्‍पा यस्‍के रा. ब्राम्हणगांव यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा नविन मोंढा ,नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.