सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5115 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026 लिहुन देणार:- सतिश शिवप्रकाश झंवर (खाता क्रमांक9250) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65, अकृषिक क्षेत्र 0.6722 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 60 ज्याचे अकृषिक क्षेत्र 144 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शुभाष बापुराव कदम , (खाता क्रमांक :-12134)गट/सर्व्हे क्रमांक 65 प्लॉट क्रमांक 60 ज्याचे अकृषिक क्षेत्र 144 चौ.मी लिहून देणार क्रमांक 2 व 3 यांच्या तर्फे मु.आम म्हणुन नंदकिशोर बालारामजी सारडा यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 489 दिनांक 21/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.