सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5158 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- गंगाधर शंकरराव काळदाते रा. ब्राम्हणगांव(खाता क्रमांक109) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52, अकृषिक क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 15 ज्याचे अकृषिक क्षेत्र 148 चौ.मी व प्लॉट क्रमांक 16 ज्याचे अकृषिक क्षेत्र 145 चौ.मी, व प्लॉट क्रमांक 17 ज्याचे अकृषिक क्षेत्र 205 चौ.मी. मधुन रोडकर्व्ह चे क्षेत्र 6.050 चौ.मी. वजा करुन उर्वरीत 199 चौ.मी. एकुण प्लॉट क्रमांक 15,प्लॉट क्रमांक 16,प्लॉट क्रमांक 17 चे 492 चौ.मी. लिहुन घेणार : स्वामी समर्थ नगरी तर्फे भागीदार पंकज मांगीलाल भंडारी , (खाता क्रमांक :-12165)गट/सर्व्हे क्रमांक 52 प्लॉट क्रमांक 15 ज्याचे अकृषिक क्षेत्र 148 चौ.मी व प्लॉट क्रमांक 16 ज्याचे अकृषिक क्षेत्र 145 चौ.मी, व प्लॉट क्रमांक 17 ज्याचे अकृषिक क्षेत्र 205 चौ.मी. मधुन रोडकर्व्ह चे क्षेत्र 6.050 चौ.मी. वजा करुन उर्वरीत 199 चौ.मी. एकुण प्लॉट क्रमांक 15,प्लॉट क्रमांक 16,प्लॉट क्रमांक 17 चे 492 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8891 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.