Ferfar #1286 · रायपुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- पुजा दिलीप धरणकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , नवा मोंढा
लिहुन देणार : भैरवनाथ बालाजी नाथजोगी , राजेश भिमराव हजारे रा. रायपुर गट नंबर/ सर्वे नंबर 75 यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरवनाथ बालाजी नाथजोगी ,राजेश भिमराव हजारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 210926/18 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.