सातबारा Watch

← इटलापुर देशमुख

Ferfar #1549 · इटलापुर देशमुख

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
246
Talathi
प्रणिता राजू वाघमारे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : राजमुद्रा नागरी सह.पतसंस्था म.परभणी , परभणी लिहुन देणार : अविनाश मारोतराव रेंगे रा. इटलापुर देशमुख गट नंबर/ सर्वे नंबर 246 यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 249 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश मारोतराव रेंगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 249/राजमुद्रा 26.27 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.