सातबारा Watch

← टाकळगव्हाण

Ferfar #1410 · टाकळगव्हाण

परभणी, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
रोहित दिगांबरराव ढवळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परभणी आदेश क्रमांक : जा.क्र.2026/वसुली/कावि-07.09.2026 आदेश दिनांक : 07/09/2026 मौजे टाकळगव्हाण ता.जि.परभणी येथील श्री.बाळासाहेब अंकुशराव जोंधळे रा.टाकळगव्हाण यांचे जमीनदार श्री.रामदास बाबुराव वाघ यांच्या जमिनीवर मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परभणी पत्र.क्र.जा.क्र.2026/वसुली/कावि-दि.07.09.2026 अन्वये तसेच विशेष वसुली अधिकारी आधार मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लि.अंबोजोगाई यांचे पत्र जा.क्र.31/(7/12 बोजा)/2026 दि.20.08.2026 यांच्या पत्रान्वये रु.268691/- बोजा दाखल.