Ferfar #1945 · आमडापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-05-13
- Objection until
- 2026-05-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 266
- Talathi
- दिक्षा तुकाराम खंदारे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13-05-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11-05-2026
लिहून घेणार : श्री लक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी अमडापूर, परभणी 1
माननीय जनरल मॅनेजर श्री लक्ष्मी नरसिंह शुगर एलएलपी,अमडापूर जि परभणी यांचे पत्र दिनांक 8 /4/ 2026 नुसार नागोराव गणेशराव गिरम यांच्या अमडापूर शिवारातील गट नंबर 266 वर 300000 रुपये बोजाची नोंद घेण्यात आली. मा. व्यवस्थापक श्री लक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी अमडापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.