सातबारा Watch

← सिंगणापुर

Ferfar #4025 · सिंगणापुर

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
बालकिशन दत्‍तराव भोसले
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमिन मालक अ‍मृत एकनाथ खिल्लारे रा. सिंगणापुर ता.परभणी जि.परभणी येथिल गट क्र 325 मधिल क्षेत्र 0.52 हे आर व पोटखराब 0 हे.00 आर मध्ये एक स्वतंत्र विहिर आहे.पंचासह समक्ष पाहणी केली असता स्वतंत्र विहिर खोदल्याचे आढळुन आल्यामुळे 7/12 वर इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.