Ferfar #4035 · सिंगणापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 305
- Talathi
- बालकिशन दत्तराव भोसले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
नायब तहसिलदार म.(1)परभणी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत आदेश क्रं. जा.क्रं.2026 /जमा/कलम-85 (2)/कावी 33 दि.03/11/2026 या आदेशान्वये मौजे सिंगणापुर येथील गट क्रं.305 मधील शेतकरी खातेदार)बालासाहेब आंबादास खिल्लारे व रोहिदास आंबादास खिल्लारे यांचे नाव सामाईक क्षेत्र 1 हे 64 आर,पो.ख. सामाईक क्षेत्र 0 हे 01 आर ऐवढी आसुन त्यांनी संपुर्णी वाटुण घेतली.
गट क्रं.305 मधील शेतकरी खातेदार) बालासाहेब आंबादास खिल्लारे क्षेत्र 0 हे 82 आर,पो.ख. क्षेत्र 0 हे 0050 आर
गट क्रं.305 मधील शेतकरी खातेदार) रोहिदास आंबादास खिल्लारे क्षेत्र 0 हे 82 आर,पो.ख. क्षेत्र 0 हे 0050 आर यांना सदर आदेशाने देण्यात आले आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली