Ferfar #2837 · ठोंबरे पिंपळगांव
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहुन देणार : united bank of india
लिहुन घेणार : पंढरीनाथ ज्ञानोबा ढगे , आशोक ज्ञानोबा ढगे ,सुदाम ज्ञानोबा ढगे ,गजानन हनुमान
यांनी सर्व्हे क्रमांक 180 वर फेरफार क्रमांक 1691 ने घेतलेला बोजा गजानन हनुमान UBI बँक कडून रू 2,00,000/-बोजा घेतले.
सर्व्हे क्रमांक 182 वर फेरफार क्रमांक 1691 ने घेतलेला बोजा आशोक ज्ञानोबा ढगे यांनी युनियन बँक कडून रू 3,00,000/-चा बोजा घेतला ज्ञानोबा संभाजी यांनी UBI कडून रू 2,00,000/-चा बोजा घेतला पंढरीनाथ ज्ञानोबा ढगे यांनी युनियन बँक कडून रू 3,00,000/-चा बोजा घेतला सुदाम ज्ञानोबा ढगे यांनी युनियन बँक कडून रू 5,00,000/-चा बोजा घेतला
सर्व्हे क्रमांक 184 वर फेरफार क्रमांक 1691 ने घेतलेला बोजा आशोक ज्ञानोबा यांनी UBI बँक कडून रू 3,00,000/- कर्ज घेतले पंढरीनाथ ज्ञानोबा यांनी UBI बँक कडून रू 3,00,000/- कर्ज घेतले सुदाम ज्ञानोबा यांनी UBI बँक कडून रू 5,00,000/- कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.