सातबारा Watch

← ठोंबरे पिंपळगांव

Ferfar #2838 · ठोंबरे पिंपळगांव

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
184, 222, 224
Talathi
नजमा जास्मिन मो रशीद अहमद
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहुन देणार : union bank of india लिहुन घेणार : आशोक ज्ञानोबा ढगे ,व ज्ञानोबा संभाजी ढगे यांनी सर्व्हे क्रमांक 222 वर फेरफार क्रमांक 1247 ने घेतलेला बोजा 1 सामाईक अशोक ज्ञानोबा व ज्ञानोबा संभाजी यांनी युनियन बँक शाखा परभणी कडून रू 5,00,000/-चा बोजा घेतला सर्व्हे क्रमांक 184 वर फेरफार क्रमांक 1187 ने घेतलेला बोजा नावे - अशोक ज्ञानोबा ढगे बोजा रु 500000/- युनियन बँक आँफ इंडीया शा परभणी व ज्ञानोबा संभाजी ढगे सर्व्हे क्रमांक 224 वर फेरफार क्रमांक 1187 ने घेतलेला बोजा नावे - अशोक ज्ञानोबा ढगे बोजा रु 500000/- युनियन बँक आँफ इंडीया शा परभणी व ज्ञानोबा संभाजी ढगे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.