Ferfar #2459 · सुरपिंपरी
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- नजमा जास्मिन मो रशीद अहमद
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार-चंद्रशेखर पद्माकर कुलकर्णी वय 48 वर्षे, धंदा: शेती व वकीली रा सुरपिंपरी ता. जि. परभणी येथील मूळ राहिवासी असून माझी जाती व मालकी ताब्याची शेती ज्याचा शेतशिवार : ता. सुरपिंपरी जि. परभणी येथील शेत सुर्वे नं./गट क्रमांक(96)सदरील सामाईक शेत जमीन असून मी एक स्वतंत्र बोअरवेल चंद्रशेखर पद्माकर कुलकर्णी एक नवीन स्वतंत्र बोअरवेल असून त्यांची नोंद ही 7/12 वर घेण्यात यावी, तसेच सोबत शपथ पत्र लिहून देत आहे. नोंद मंजुरीस्त्व सादर.