सातबारा Watch

← सुरपिंपरी

Ferfar #2460 · सुरपिंपरी

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
नजमा जास्मिन मो रशीद अहमद
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 संमती पत्र पार्टी क्र 1: तैबा मुनीर शेख वय ,48 वर्ष ,धंदा, घरकाम रा.सलगरा पो. तेलगाव जि. लातुर पार्टी क्र 2: रईसा बेगम मोहम्मद खलील वय ,44 वर्ष ,धंदा, घरकाम रा.खुदबे नगर,चौ रस्ता मुखिद फंकशन हॉल जवळ ,नांदेड पार्टी क्र 1,पार्टी क्र 2 यांचे नाव मौजे सुरपिंपरी शिवारात गट क्र 45 मध्ये 00 हे .21 आर व पोट खराब 00 आर एवढी शेतजमीन सामाईक क्षेत्र महणून आहे . सदर शेतजमीन हे एकत्र कुटुंबातील असून पार्टी क्र 1,पार्टी क्र 2 हे नात्याने सख्या बहिणी आहेत. सदर शेतजमीन वहीतीच्या सोयीसाठी खलील प्रमाणे संमतीपत्राआधारे एकमेकीच्या नावाने सामाईक क्षेत्रा मधून स्वतंत्र फेरफार करण्यासाठी संमतीपत्र करत आहेत .पार्टी क्र 1,पार्टी क्र 2 यांचे संपूर्ण संमती असून तशा प्रकारचे रु- 100/- च्या बॉन्डपेपर वरील नोटरी कृत संमती पत्र सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.