सातबारा Watch

← ताडपांगरी

Ferfar #1453 · ताडपांगरी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
दिक्षा तुकाराम खंदारे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ .मर्या. लिहून घेणार : बालासाहेब पांडुरंग वैरागर यांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : बाळासाहेब पांडुरंग वैरागर यांच्या नावे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित परभणी यांचे रु 45000/ कर्ज - 1421 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र दिविविम.जा.क्र.144/2026 दि 15/10/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.