सातबारा Watch

← वडगांव

Ferfar #4020 · वडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
राजेश्‍वर हनमन्‍लु अंदेलवार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 . खातेदार संतराम प्रभू सुक्रे रा. वडगाव ता.जि. परभणी यांनी त्यांच्या नावे असलेल्या मैजे वडगाव ता. जि. परभणी येथील गट क्रमांक 292 मधील लागवडयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर व पो.ख. 0.0000 हे.आर संपूर्ण शेत जमीन संमतीपत्राने/ वाटणीपत्राने त्यांची पत्नी सविता संतराम सुक्रे यांना वाटून दिली आहे. येणे प्रमाणे कौटुंबिक वाटणीपत्र/संमतीपत्र क्र. 448 दि. 06/10/2026 अन्वये करून घेतल्याने सविता संतराम सुक्रे यांच्या नावे वरीलप्रमाणे खाते केले असे. फेरफार नोंद –अर्ज,वाटणीपत्र/संमतीपत्र वरून,सबब फेरफार मंजुरीस्तव सादर