सातबारा Watch

← पोखर्णी (नृ. )

Ferfar #9124 · पोखर्णी (नृ. )

परभणी, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
385
Talathi
योगेश बालासाहेब राजुरकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-10-2026 बाजूस दाखल मिळकतीबाबत गाव मौजे पोखर्णी नृ येथील अर्जदार संजना भिमसिंग राठोड यांनी कार्यालयास असा अर्ज केला आहे कि, संजना भिमसिंग राठोड ह्या सज्ञान झाल्या असून मौजे पोखर्णी नृ येथील ग.क्र.385 मधील अपाक नोंद कमी करण्यासाठी अर्ज दिला असुन नाव 7/12 वरीलपूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 6699 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला संजना भिमसिंग राठोड अपाक आई सुजाता भिमसिंग राठोड यांचा अ.पा.क. शेरा सज्ञान झालेबाबत शपथपत्र , अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.