सातबारा Watch

← पोखर्णी (नृ. )

Ferfar #9131 · पोखर्णी (नृ. )

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
योगेश बालासाहेब राजुरकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल सर्वे मिळकतीबाबत अर्जदार श्री राजेभाऊ गंगाधरराव होरगुळे रा. पोखर्णी यांची गाव मौजे पोखर्णी येथील गट नं. 125 मध्ये एक स्वतंत्र विहीर आहे. राजेभाऊ गंगाधरराव होरगुळे यांचा अर्ज, शपथपत्र, स्थळ पाहणी, पंचनामा करून 7/12 सदरी नोंद केली. कागदपत्र दप्तरी दाखल असे.