Ferfar #1056 · शिर्शी खुर्द
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- सुनील पंडीतराव झींगे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
अर्जदार बन्सीराम मोकिंदा कांबळे यांनी कार्यालयास असा अर्ज केला आहे कि,मौजे शिर्शी खु.येथिल ग.क्र.65 मधिल त्यानी त्यांच्या शेतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक स्वंतत्र विहिर खोदली आहे.करीता स्थळपहाणी व पंचनामा केला असुन 100 रु च्या बॉंडपेपरवर शपथपत्र लिहुन दिलयावरून व कृषी अधिकारी(विधयो)पंचायत समिती परभणी यांचे पत्र आल्यावरून सदर फेरफारला नोंद घेण्यात आली.