Ferfar #4995 · ब्रम्हपुरी तर्फे पाथरी
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
संमतीपत्र
लिहुन देणार:-गंगुबाई भगवानराव चव्हाण रा.ब्रम्हपुरी तर्फे पाथरी यांचा गट/सर्व्हे क्रमांक 277मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0..26 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.पैकी 0.26 हे.आर चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर व गट/सर्व्हे क्रमांक 123 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.पैकी 1.32 हे.आर चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर हे नात्यांनी आजी/नातू अस त्यांच नात आहे. हे त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता राजी कुशीने संमतीपत्राआधारे खालीलप्रमाणे लिहुन दिली.
समंती देणार:-सदाशिव भगवानराव चव्हाण
लिहुन घेणार:- गजानन सदशिराव चव्हाण रा.ब्रम्हपुरी तर्फे पाथरी यांचा गट/सर्व्हे क्रमांक 277 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 26 आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी. व
गट/सर्व्हे क्रमांक 123 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 32 आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.यांना वरीलप्रमाणे
नो.क्र.5875/2026 समंतीपत्राआधारे वरीलप्रमाणे लिहुन दिली.