Ferfar #3661 · साळापुरी
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा दैठणा ता.जि.परभणी
गहाणखत लिहुन देणार : निर्मलाबाई मंचकराव घाटगे रा. साळापुरी यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8957-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1144000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240, 259 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निर्मलाबाई मंचकराव घाटगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1144000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.