सातबारा Watch

← साळापुरी

Ferfar #3666 · साळापुरी

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
रोहिणी सुरेशराव कदम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 बोअरवेल नोंद – अर्जदार नामे पल्लवी अभिजित जाधव रा. धारासूर यांनी विनंती अर्ज केला कि त्यांच्या नावे असलेली मौजे साळापुरी येथील गट नं 259 क्षेत्र 1.80 हे आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून त्याची नोंद सातबारा वर घेण्यात यावी . करिता विनंती अर्ज आणि रु.100 /- च्या बॉंड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली