सातबारा Watch

← धसाडी

Ferfar #2908 · धसाडी

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
386
Talathi
कल्याण नारायण धोंगडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 संमतीपत्र/वाटणीपत्र अर्जदार : अशोक ज्ञानोबा शेरकर यांनी अर्ज देऊन कळवीले आहे की त्यांचे नावे मौजे धसाडी येथे एकत्रीत कुंटुबाची शेतजमीन असुन शेत जमीनीचा तपशिल खालिल प्रमाणे आहे. लिहून देणार : अशोक ज्ञानोबा शेरकर यांचे नावे असलेले गट क्र 386 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे 48 आर पो.ख. 0 हे 02 आर सदर शेतजमीन त्यांनी नैसर्गीक प्रेमापोटी व वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात मुलाना खालिलप्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र करुन ताब्यासह यापुर्वीच लिहुन दिली आहे. 1. लिहुन घेणार : तातेराव अशोक शेरकर यांना सर्वे/गट क्रमांक 386 मध्ये क्षेत्र 0 हे 50 आर 2. लिहुन घेणार : सतीश अशोक शेरकर यांना सर्वे/गट क्रमांक 386 मध्ये क्षेत्र 0 हे 50 आर एवढी शेत जमीन त्यांनी एकत्र कुटुंबात वाटणी करून वहीतीच्या सोई प्रमाणे वाटणी पत्रा आधारे वाटणी करून दिली. ज्याचा नो.क्र 6447/2026 दि 31/10/2026 करीता आज रोजीच्या ऑनलाईन सातबाराच्या रेकार्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबधीचे वाटणी पत्रक सादर केलेवरुन फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.