Ferfar #27997 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026
लिहुन देणार:-
शरदराव सावळारामपंत माळोदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन गिरीश शरदराव माळोदे , विमलबाई मधुकरराव माळोदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन दीपक मधुकरराव माळोदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/1, अकृषीक क्षेत्र 0.3344 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 45 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी
आज रोजी सातबारा वर शरदराव सावळारामपंत माळोदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन गिरीश शरदराव माळोदे , विमलबाई मधुकरराव माळोदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन दीपक मधुकरराव माळोदे यांचे नाव नसुन त्यांचे वारसा गिरीश शरद माळोदे , दिपक मधुकरराव माळोदे यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले आहे.
लिहुन घेणार :
राधेश्याम बन्सीलाल कुदाळ (शर्मा) ,शकुंतला राधेश्याम कुदाळ (शर्मा) - - -, (खाता क्रमांक :-41408)गट/सर्व्हे क्रमांक 44/1 भुखंड क्रमांक 45 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5932 दिनांक 18/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.