सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28077 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026 लिहुन देणार:- महंमद नईम महंमद मस्तान यांचे गट/सर्व्हे क्रमांक260, अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 70 चा मधला भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी हे त्यांनी मींमद नईम महंमद मस्तान यांनी शेख खाजा शेख यादुल्ला साब यांच्या कडुन दस्त क्रमांक 1827/1993 अन्वये खरेदी केला होता. शेख खाजा पाशा शेख यादुल्ला साब यांनी शेख लाल शेख कठु यांच्या कडुन दस्त क्रमांक 678/1991 अन्वये खरेदी केला होता. शेख लाल शेख कठु यांनी शेख शेख मौलाना शेख मस्तान यांच्या कडुन दस्त क्रमांक 4931/1985 अन्वये खरेदी केला होता. शेख मौलाना शेख मस्तान यांनी सय्यद रऊफ कादरीसय्यद युसुफ कादरी यांच्या कडुन दस्त क्रमांक 810/1982 अन्वये खरेदी केला होता. मुमताज नगर सह निर्मान संस्था परभणी तर्फे मुख्य प्रवर्तक सय्यद रऊफ कादरी सय्यद युसुफ कादरी यांनी अशोक रंगराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 2231/1980 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : शेख सईद पाशा शेख रहीम , (खाता क्रमांक :-41461)गट/सर्व्हे क्रमांक 260 प्लॉट नंबर 70 चा मधला भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3191 दिनांक 29/12/1997 प्रमाणे रक्कम रुपये 29000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.