Ferfar #28090 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 581/1
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026
लिहुन देणार:-
सुरय्या बेगम मोईनोदीन अन्सारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक581/1, अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी हे त्यांनी
सुरय्या बेगम मोईनोदीन अन्सारी यांनी हुसेन खॉ सजन खॉ यांच्या कडुन दस्त क्रमांक 2518/1999 अन्वये खरेदी केला होता.
हुसेन खॉ सजन खॉ बेलदार यांनी मेसर्स साई बाबा ट्रेडर्स रामेश्वर दशरथलाल अग्रवाल यांच्या कडुन दस्त क्रमांक 2340/1997 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
मसुद परवेज मोहम्मद इब्राहीम , (खाता क्रमांक :-41475)गट/सर्व्हे क्रमांक 581/1 मधील प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3385 दिनांक 15/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 405000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.