Ferfar #28095 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026
लिहुन देणार:-
अब्दुल गफार अब्दुल रशीद यांचे गट/सर्व्हे क्रमांक126, अकृषीक क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
अब्दुल गफार अब्दुल रशीद यांनी चॉद सुलताना बेगम अब्दुल हादी यांच्या कडुन दस्त क्रमांक 165/1992 अन्वये खरेदी केला होता.
शेख चॉद सुलताना बेगम अब्दुल हादी यांनी भास्कर गोपाळराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 5334/1990 अन्वये खरेदी केला होता.
लिहुण घेणार जमीलाबी यासीन खॉ यांनी त्यांच्या नावे असलेले क्षेत्र 152 चौ.मी पैकी त्यांनी दस्त क्रमांक 1586/1998 ने शेख कौसर शेख रज्जाक यांना 76 चौ.मी विक्री केलेले असल्यामुळे फक्त 76 चौ.मी ची नोंद घेण्यात आली.
लिहुन घेणार :
जमीलाबी यासीन खॉ , (खाता क्रमांक :-41476)गट/सर्व्हे क्रमांक 126 अकृषीक क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 698 दिनांक 01/04/1993 प्रमाणे रक्कम रुपये 19000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.