सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28107 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- आनंद बडेराव देवडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक275, अकृषीक क्षेत्र 157.50 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 61 चा पश्चिमेकडील आर्धा भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 157.50 चौ.मी हे त्यांनी आनंद बडेराव देवडे यांनी पदमाकर दिगंबर तांबोळी यांच्या कडुन दस्त क्रमांक 1407/1980 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : संतोबा रामराव चिलगर , (खाता क्रमांक :-41481)गट/सर्व्हे क्रमांक 275 प्लॉट नंबर 61 चा पश्चिमेकडील आर्धा भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 157.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1194 दिनांक 15/05/1998 प्रमाणे रक्कम रुपये 59000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.