Ferfar #28114 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 619
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
सारीका बालाजी आमनवाड यांचे गट/सर्व्हे क्रमांक619, अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 18 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी
सारीका बालाजी आमनवाड यांनी रामराव गंगाधरराव सुभेदार यांच्या कडुन दस्त क्रमांक 3144/1988 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
सविता टोपाजी चौरे , (खाता क्रमांक :-40982)गट/सर्व्हे क्रमांक 619प्लॉट नंबर 18 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1989 दिनांक 07/07/2000 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.