सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28131 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
619
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 लिहुन देणार:- रामलिंग विठलराव आवंतकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक619, अकृषीक क्षेत्र 0.0412 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 44 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी रामलिंग विठलराव आवंतकर यांना अध्यक्ष शिवनेरी सह.गृह.नि.स सोसायटी ने अलॉटमेंट प्रमाणपत्रा आधारे त्यांच्या हक्कात करुण दिली आहे. लिहुन घेणार : अमोल तेजराव मोरे ,रमण तेजराव मोरे - - -, (खाता क्रमांक :-41494)गट/सर्व्हे क्रमांक 619 मधील प्लॉट नंबर 44 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2084 दिनांक 26/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.