Ferfar #28142 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 544/1
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026
लिहुन देणार:-
अब्दुल अजीज शेख सरदार यांचे तर्फे मु.आम म्हणुन अखील अहेमद अब्दुल वहाब रा. परभणी(खाता क्रमांक1359) यांचे गट/सर्व्हे क्रमांक544/1, अकृषीक क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 9 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संगीता नारायण कदम , (खाता क्रमांक :-41449)गट/सर्व्हे क्रमांक 544/1 प्लॉट नंबर 9 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3520 दिनांक 15/10/2007 प्रमाणे रक्कम रुपये 72000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.