Ferfar #28180 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 603/5
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
सय्यद इकबाल सय्यद खाजा , मंदाबाई यादवराव शेळके , अरशिया सय्यद इम्रान , अब्दुल रज्जाक शेख अबूबकर लिहुण देणार क्रमांक 4 अब्दुल रज्जाक हे स्वतासाठी व लिहुण देणार क्रमांक 1 ते 3 यांच्या तर्फे सर्धधिकारपत्र धारक यांचे गट/सर्व्हे क्रमांक603/5, अकृषीक क्षेत्र 0.4577 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वैभव नामदेव कडे , (खाता क्रमांक :-41523)गट/सर्व्हे क्रमांक 603/5 प्लॉट नंबर 2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8558 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.