Ferfar #28184 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
भगवान रुकमाजी बाजगीर यांचे गट/सर्व्हे क्रमांक269, अकृषीक क्षेत्र 240.65 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 7 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 240.65 चौ.मी हे त्यांनी
भगवान रुकमाजी बाजगीर यांनी दिपक सोपानराव पंढरकर यांच्या कडुन दस्त क्रमांक 4554/2010 अन्वये खरेदी केला होता.
दिपक सोपानराव पंढरकर यांच्या तर्फे मु.आम म्हणुन सोपानराव गणपतराव पंढरकर यांनी रामचंद्र त्रिंबकराव कत्रुवार यांच्या कडुन दस्त क्रमांक 1633/2005 अन्वये खरेदी केला होता.
रामचंद्र त्रिंबकराव कत्रुवार यांनी शेषराव बापुराव शिंदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन दिनेश जगदिशचंद्र लढा यांच्या कडुन दस्त क्रमांक 1954/2004 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
जानकिराम कल्यानराव चिमणगुंडे , (खाता क्रमांक :-41527)गट/सर्व्हे क्रमांक 269 मधील प्लॉट नंबर 67 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 240.65 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1775 दिनांक 30/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 2600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.