Ferfar #28205 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026लिहुन देणार:-
व्यंकट रंगनाथ खोतकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/1, अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
व्यंकट रंगनाथ खोतकर यांनी अब्दुल ताहेर महंमद हाशम यांच्या कडुन दस्त क्रमांक 4260/1985 अन्वये खरेदी केला होता.
अब्दुल ताहेर महमद हाशम यांनी नंदाआप्पा रंगनाथआप्पा ,शंकरआप्पा रंगनाथ आप्पा यांच्या कडुन दस्त क्रमांक 5/1977 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
अब्दुल ताहेर महमद हाशम , (खाता क्रमांक :-41482)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4261 दिनांक 21/10/1985 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.