Ferfar #28206 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 568
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
शेख रऊफ शेख हुसेन गट/सर्व्हे क्रमांक568, अकृषीक क्षेत्र 139.29 चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 139.29 चौ.मी हे त्यांनी
शेख रऊफ शेख हुसेन यांनी मोहम्मद अशफाख अन्सारी महंमद जाफर अन्सारी यांच्या कडुन खरेदी दस्त 3621/2008 आधारे करुण घेतला होता.
महंमद अशफाक अन्सारी महंमद जाफर अन्सारी यांनी जलील अहेमद हाजी अ हमीद यांच्या कडुन दस्त क्रमांक 1144/2001 अन्वये खरेदी केला होता.
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सुलताना रऊफ शेख , (खाता क्रमांक :-41534)गट/सर्व्हे क्रमांक 568 अकृषीक क्षेत्र 139.29 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5808 दिनांक 16/08/2019 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.