सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28207 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
568
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- शेख रऊफ शेख हुसेन गट/सर्व्हे क्रमांक568, अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 14 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी शेख रऊफ शेख हुसेन यांनी मिर्झा जावेद मिर्झा असलम बेग यांच्या कडुन नोटरी आधारे विक्री केला होता. मिर्झा जावेद बेग मिर्झा असलम बेग यांनी शमशाद बेगम अब्दुल जावेद यांच्या कडुन दस्त क्रमांक 152/2001 अन्वये खरेदी केला होता. शमशाद बेगम महंमद वाजेद यांनी सफुरा बेगम महंमद अनीसोदीन अन्सारी यांच्या कडुन दस्त क्रमांक 2768/1997 अन्वये खरेदी केला होता. सफुरा बेगम महंमद अनीसोदीन अन्सारी यांनी मेसर्स पारस ट्रेडर्स म युसुप म आजम यांच्या कडुन दस्त क्रमांक 724/1995 अन्वये खरेदी केला होता. बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुलताना रऊफ शेख , (खाता क्रमांक :-41534)गट/सर्व्हे क्रमांक 568 प्लॉट नंबर 14 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5807 दिनांक 16/08/2019 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.