सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28208 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026 लिहुन देणार:- रामदास बाबुराव कुऱ्हाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक257, अकृषीक क्षेत्र 165 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 224/2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 165 चौ.मी हे त्यांनी रामदास बाबुराव कुऱ्हाडे यांनी महमद युनुस अब्दुल गफार यांच्या कडुन दस्त क्रमांक 94/2006 अन्वये खरेदी केला होता. महमद युनुस अब्दुल गफार यांनी मे श्री वैदयनाथ ट्रेडर्स परभणी तर्फे मु.आम आबासाहेब किशनराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 3490/1984 अन्वये खरेदी केला होता. सुंदरराव रंगराव देशमुख , आबासाहेब किशनराव देशमुख यांना अरविंद रंगराव देशमुख ,अशोक रंगराव देशमुख ,मथुराबाई रंगराव देशमुख यांना सर्वाधीकारपत्र करुण दिले आहे त्याचा दस्त क्रमांक 176/1984 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : राम गणपतराव धबाले , (खाता क्रमांक :-41535)गट/सर्व्हे क्रमांक 257 मधील प्लॉट नंबर 224/2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 165 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3934 दिनांक 25/08/2009 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.